E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वाळूचे अवैध उत्खनन-साठेबाजी करणारे दोघे निलंबित
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
महसूलमंत्री बावनकुळे यांची कारवाई
मुंबई, (प्रतिनिधी) : भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणार्या दोन महसूल अधिकार्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले आहे. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले अशी निलंबित अधिकार्यांची नावे आहेत.
नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत व संबंधित आरोपीवर कारवाई होण्याबाबत तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातातील जखमींना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त होताच बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.
अधिकार्यांनी सतर्क रहावे
अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकार्यांनी सतर्क राहून गंभीरपणे लक्ष द्यावे, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
Related
Articles
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
11 Apr 2025
ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक
15 Apr 2025
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
11 Apr 2025
ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक
15 Apr 2025
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
11 Apr 2025
ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक
15 Apr 2025
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
11 Apr 2025
ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक
15 Apr 2025
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार